\'Bombay High Court\' चे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
2022-11-03 12
मुंबई उच्च न्यायालयाचे Bombay High Court चं नाव Maharashtra High Court करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बॉम्बे हाय कोर्ट हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ